वाढदिवस शुभेच्छा मराठी | Happy Birthday Wishes in Marathi
वाढदिवस हा एक खास आणि आनंदाचा दिवस आहे जो वर्षातून एकदाच येतो. हा दिवस प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. या आर्टिकल मध्ये तुमच्या साठी सादर करीत आहो मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा.
जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे
पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे
शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
जन्मदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा!
जगातील सर्व आनंद तुला मिळो,
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो,
माझी
गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली,
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा!
आज आपला वाढदिवस,
आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस आपला असा असावा,
कि
समाजातील प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा.
वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा!
व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
हि एकच माझी इच्छा,
तुझ्या भावी जीवनासाठी.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली
ओंजळ असावी,
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की,
आपण एका दुःखाच्या
क्षणासाठी तरसावे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता,
पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची
शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी मी एकच मागणी मागतो की,
हे देवा
माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला
समुद्र द्यावा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो,
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो,
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो,
माझी प्रार्थना तुझ्या सोबत
असतीलच.
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच
इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फुलावं,
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं.
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
आजचा
वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं… हीच शुभेच्छा !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही.
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी
फक्त हीच इच्छा आहे तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या
गोडुलीला!
आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो..
प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे,
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे!,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
केला तो नाद झाली ती हवा कडक रे भावा.
तुच आहे छावा भावाची हवा..आता तर DJ च
लावा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा !
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले
कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा!
जीवेत शरद: शतं !
पश्येत शरद: शतं !
भद्रेत शरद: शतं !
अभिष्टचिंतनम !
जन्मादिवसस्य शुभाशय: !
जन्मदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा!
तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो, दे
वाकडे
एवढीच प्रार्थना आहे कि तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि
समृद्धी मिळावी.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं
उत्तर देईन समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
नेहमी निरोगी रहा,
तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
आजचा दिवस खूप खास आहे,
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे
मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज तुझा वाढदिवस वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश,
तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो,
आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात
नित्य येत राहो..
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध
भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो.
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही,
पण काही क्षण असे असतात जे
विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला
असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण आमच्या
शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक”सण” होऊ दे हीच सदिच्छा..!
देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो,
आयुष्याच्या या नवीन
वाटेवर तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो,
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण
करण्याची शक्ती तुम्हाला मिळो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर
ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या
दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा!
वाढदिवस येतो,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो आयुष्याला योग्य दिशा देतो
जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!
आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,
तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ
दे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश
मिळू दे हीच ईशवर चरणी प्रार्थना.
नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या
वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा…
तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना! वाढदिवसाच्या अनंत
शुभेच्छा!
कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस, मनातले दुःख कधी
समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
ढदिवसाच्या
शुभेच्छा!
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास
आहे! यशस्वी हो,
औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक
शुभेच्छा!
नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या
वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक
शुभेच्छा!
कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या रूबाबवर जगतोय अशा दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा
वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा!
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा
वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा!
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, स
ळसळणारा शीतल वारा !
तुझा
वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो.
आणि
या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो.
हीच मनस्वी
शुभकामना.
संकल्प असावेत नवे तुझे.
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा.
प्रत्येक
स्वप्न पूर्ण व्हावे तुझे.
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.
उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो..
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो..
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा!
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.
आदर्श शंभूचा ठेवता लाभो
मस्तकी मानाचे तुरे..
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब
जिजाऊ आपणास उदंड
आयुष्य देवो हीच इच्छा.
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.
आदर्श शंभूचा ठेवता लाभो
मस्तकी मानाचे तुरे..
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब
जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.
आदर्श शंभूचा ठेवता लाभो
मस्तकी मानाचे तुरे..
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब
जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.
जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे
फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या
वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
!
वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो एक नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात काही चांगले,
काही वाईट काही कधीच लक्षात न
राहणारे आणि
काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात त्यातलेच तुम्ही एक आहात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो पण त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या
जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लखलखते तारे,
सळसळते वारे,
फुलणारी फुले,
इंद्रधनुष्याचे झुले.
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे.
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.
Post a Comment