200+ शुभ सकाळ शुभेच्छा मराठी | Good Morning Message in Marathi | Good Morning Wishes in Marathi with Images
या आर्टिकल मध्ये तुमच्या साठी सादर करीत आहो मराठी गुड मॉर्निंग शुभेच्छा.
100+ वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी
जगात कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे विश्वास....
☘ Good morning ☘
एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल…
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची,
ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.
|| शुभ प्रभात ||
सिंह बनुन जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते.
कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही....
|| गुड मॉर्निंग ||
॥शुभ प्रभात॥ मित्रांनो,
आपली सकाळ भारी आपली दुपार भारी, संध्याकाळ भारी
च्या मायला पुरा दिवसच लय भारी.
विस्कटलेल्या नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते,
बिखरलेल्या माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते,
प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं,
पण पाहिजे ती व्यक्ती भेटायला मात्र नशिबच लागते.!
॥शुभ सकाळ॥ ॥शुभ दिन॥
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी.
कारण नशीब बदलो ना बदलो..
पण वेळ नक्कीच बदलते..
!!.शुभ प्रभात..शुभ दिन..!!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ
सोन्यासारख्या लोकांना.
रात्र संपली, सकाळ झाली.
इवली पाखरे किलबिलू लागली.
सुर्याने अंगावरची चादर काढली.
चंद्राची ड्युटी संपली उठा आता सकाळ झाली!
₲๑๑d ℳ๑®ทïทg
पहाटे पहाटे मला जाग आली;
चिमण्यांची किलबिल कानी आली;
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली;
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली.
!!~!! सुप्रभात !!~!!
खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही.
ज्ञानासाठी केलेली गुंतवणुक हि नेहमीच चांगला परतावा देते.
!!~!! सुप्रभात !!~!!
सुंदर दिवसाची सुरुवात,
नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ
☆ सुप्रभात ☆
लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही.
खेळाडूला फक्त जिंकायचे असते.. || शुभ सकाळ ||
आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
☆ || शुभ सकाळ || ☆
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,
त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य!
☘ Good morning ☘
जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..!
|| शुभ सकाळ ||
हसत राहिलात तर संपूर्ण जग तुमच्या जवळ आहे,
नाहीतर डोळ्यातील अश्रुंना देखील डोळ्यात जागा राहत नाही
|| शुभ सकाळ ||
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. आणि ती असते..
आपलं आयुष्य.. म्हणूनच.. ....मनसोक्त जगा !!! || शुभ सकाळ ||
यश हे सोपे असते, कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महा-कठीण, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!!
|| शुभ सकाळ ||
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो. ☘ Good morning ☘
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.
|| शुभ प्रभात ||
जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात.
त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं....
जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते.
तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं…
☆ गुड मॉर्निंग ☆
गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत.
दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर.
नकळंत ओठांवर हास्य खुलत. शुभ प्रभात ..
☆ शुभ दिवस ☆
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
☆ सुप्रभात ☆
एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्या पेक्षा चांगले
आहात....
कारण.... दुस-यातला चांगलेपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे.
आणि दुस-याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामधे आहे....!!
* शुभ सकाळ *
जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी..
समोरच्या व्यक्तीशी नेहमीच चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर
तुम्ही चांगले आहात म्हणून..
☆ शुभ सकाळ ☆
✍ कधी आठवण करु शकलो नाही तर स्वार्थी समजू नका..
वास्तवात या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत..
विसरलो नाही मी कुणाला..माझे छान मित्र आहेत जगात..
फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे, सुखाच्या शोधात..
☆ शुभ सकाळ ☆
लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय रिकाम्या हाताने जाणार..
असं कसं यार...एक हृदय घेऊन आलोय...आणि जाताना लाखो हृदयात जागा बनवून जाणार..
शुभ सकाळ. आपला दिवस आनंदात जावो.
|| सुप्रभात ||
प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली,
तर जीवनात दुःख उरले नसते.
आणि दुःखच उरले नसते
तर सुख कोणाला कळलेच नसते.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
|| शुभ सकाळ ||
चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात... तुमच्यासारखे....
☘ Good morning ☘
जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहावे,
जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे रहावे,
जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहावे,
जेव्हा अत्यंत रागात असाल, तेव्हा अगदी शांत रहावे.
यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असं म्हणतात.
☘ Good morning ☘
सराव तुम्हाला बळकट बनवतो.
दुःख तुम्हांला माणूस बनवते..
अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते,
परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते.
☘ Good morning ☘
जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बँलन्स पुरेसा असेल
तर सुखाचा चेक कधीच बाउंस होणार नाही.
☘ शुभ सकाळ ☘
चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या बरोबर असतील
तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही.
☘ शुभ सकाळ ☘
✍ सुंदर विचार✍ ....
दुखाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय हे आयुष्य आयुष्यच नाही.....
☘ शुभ सकाळ ☘
धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर,
दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला,
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
|| शुभ सकाळ ||
खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते...
कुठल्याही रंगात मिसळले तर दर वेळी
नवीन रंग देतात...
पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही!
अशा सर्व 'शुभ्र...स्वच्छ...प्रामाणिक.. जीवाला जीव देणा-या आपल्या माणसांना..
☘ शुभ सकाळ ☘
ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठिण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
|| सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा || Have A Great Day
मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो....
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
₲๑๑d ℳ๑®ทïทg. Have A Great Day
जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका...
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...!!
☘ शुभ सकाळ ☘
सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची
साक्ष असते.
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरूवात
असते.
☘ शुभ प्रभात ☘
☘ आपला दिवस आनंदी जावो.☘
आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही.
☘ शुभ सकाळ ☘
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधानी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपल स्वागतं करत आहे.
☘ शुभ सकाळ ☘
मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो,
सागराच्या प्रत्येक शिँपल्यात मोती नसतो,
जो विश्वासाने मैत्री जपतो तोच खरा मैत्रीचा मोती असतो.
हाक तुमची साथ आमची.
|| शुभ सकाळ ||
कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही.
पाने उलटले की जुने काही आठवत नाही.
आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल.
पण आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.
☆ शुभ सकाळ ☆
आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे,
कि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.
Good Morning
भाकरीचं गणितंच वेगळं आहे...
कोण ती कमवायला पळतायत तर...
कोण ती पचवायला!
|| शुभ प्रभात ||
एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..
मात्र, एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.
☘ शुभ सकाळ ☘
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही....
|| शुभ सकाळ ||
या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात,
पण चालणारे आपण एकटेच असतो,
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.
₲๑๑d ℳ๑®ทïทg
Have A Great Day
कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात...
|| शुभ सकाळ ||
दरवाज्यावर शुभ-लाभ लिहून काही होणार नाही,
विचार शुभ ठेवा लाभच लाभ होईल....
|| शिव सकाळ शुभ सकाळ ||
कमीपणा घ्यायला शिकलो. म्हणून आजवर खुप माणसं कमावली.. हिच माझी श्रीमंती प्रसंग सुखाचा असो किंवा दुःखाचा तुम्ही हाक द्या मी साथ देईल. शुभ सकाळ
दुस-यांपेक्षा आपल्याला यश जर ऊशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका...
हा विचार करा की घरा पेक्षा राजवाडा तयार व्हायला वेळ जास्त लागतो..
शुभ सकाळ
जग नेहमी म्हणतं चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा..
पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात, लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण
कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही.
* शुभ सकाळ *
*शुभ सकाळ*
यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.
कारण.....यशाची व्याख्या लोकं ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध
करतो.
*सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा* ❣ *सुप्रभात* ❣
✍ काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात.
काही माणसे गरिबीला गुलाम करतात माञ,
जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात
तीच माणंस खऱ्या जीवनाचा सन्मान करतात...!!!
☆ शुभ सकाळ ☆
* जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका.
कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातही तेल कमी असते .
*शुभ सकाळ*
*माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांचे दोन कारण असते
एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असत आणि दुसरं म्हणजे ते वेळच्या आधी हवं
असतं !!*
शुभ सकाळ
एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात....
पण कधी कधी
सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो...!! *|| शुभ सकाळ
||*
लहानपणापासूनच सवय आहे, जे आवडेल ते जपुन ठेवायचं..
मग ती वस्तु असो वा....
तुमच्यासारखी गोडं माणसं...
शुभ सकाळ
चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम
करतात.....
फरक इतकाच की, औषधांना एक्स्पायरी डेट असते,....
*...पण मैत्रीला नाही......!!*
*GOOD MORNING*
✍..Nice Line..✍ *भाग्य* आपल्या हातात नाही, पण *निर्णय* आपल्या हातात आहेत.
*भाग्य* आपले *निर्णय* बदलू शकत नाही. पण *निर्णय* आपली
*परिस्थिती* बदलू शकतात.
*शुभ सकाळ*
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधानी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपल स्वागतं करत आहे.
☆ शुभ सकाळ ☆
आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही.
|| शुभ सकाळ ||
शोधणार आहात तर काळजी करणारे शोधा
कारण गरजेपुरता वापरणारे स्वतःच तुम्हाला शोधत येतात.
*शुभ सकाळ*
जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका...
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...!!
☘ Good morning ☘
किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते
हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते म्हणुन आनंदी
रहा....
।। आपला दिवस आनंदी जावो ।।
नव्हे तर, आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.
☘ शुभ सकाळ ☘
ज्याच्या घरची तुळस फुललेली असते,
त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते,
तिथे भक्तीची कमतरता नसते.
जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.
जिथे दान देण्याची सवय असते.
तिथे संपत्तीची कमी नसते.
आणि जिथे माणुसकीची शिकवण असते,
तिथे माणसांची कमी नसते. शुभ सकाळ
ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठिण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन जिंकण्यासाठी
जमीनीला सोडू नका.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सुप्रभात
खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते...
कुठल्याही रंगात मिसळले तर दरवेळी
नवीन रंग देतात...
पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता
येत नाही!
अशा सर्व 'शुभ्र...स्वच्छ...प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या आपल्या
माणसांना..
☆ शुभ सकाळ ☆
पानाच्या हालचाली साठी वारा हवा असतो,
मन जुळण्यासाठी नांत हव असत,
नांत्यासाठी विश्वास हवा असतो,
त्या
विश्वासाची पहिली पायरी म्हणजे?
मैत्री मैत्रीच नांत कस जगावेगळ असत, रक्ताचं नसल तरी मोलाच असत...
शुभ सकाळ .....आपला दिवस आनंदाचा जाओ
यश हे सोपे, कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!!
|| शुभ सकाळ ||
प्रेम असं द्यावं....की घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी!
मैत्री अशी असावी....की स्वार्थाचं भानं नसावं !
!आयुष्य असं जगावं....की मृत्यूनेही म्हणावं?
जग अजून, मी येईन नंतर !!!
|| शुभ सकाळ ||
पक्षी जेंव्हा जिवंत असतो, तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो.
पण जेंव्हा पक्षी मरण पावतो, तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका.
|| शुभ सकाळ ||
तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.
एका झाडापासून लाखो माचिसच्या काड्या बनवता येतात.
पण एक माचिसची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते.
कोणी कितीही महान झाला असेल, पण निसर्ग कोणाला कधीच महान बनण्याचा क्षण देत
नाही.
|| शुभ सकाळ ||
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून
निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. आपलं आयुष्य.. म्हणूनच.. ....मनसोक्त जगा !!! ||
शुभ सकाळ ||
हसत राहिलात तर संपूर्ण जग तुमच्या जवळ आहे,
हीतर डोळ्यातील अश्रुंना देखील डोळ्यात जागा राहत नाही.
|| शुभ सकाळ ||
जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..!
|| शुभ सकाळ ||
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.
त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !
|| शुभ सकाळ ||.
रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चीलमिल किरणांनी झाडे झळकली
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली.
|| शुभ सकाळ ||
आत्मविश्वासाने केलेल्या .. कार्याला कोणत्याही संकटाची भिती नसते,
मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची ..
परिक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात,
या परिक्षेत ..
जो उत्तीर्ण होतो तो जिवनात यशस्वी होतोच.
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जाओ
मनात घर करून गेलेली *व्य़क्ती* कधीच विसरता येत नाही.....
!!!घर छोटं असले तरी चालेल पण मन माञ मोठ असल पाहिजे.......!!
|| शुभ सकाळ ||
मंडप कीतीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत
नाही...
त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी...
माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही..!
*शुभ सकाळ*
गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही मला,
एकदा नाते जोडले तर ती शेवटच्या क्षणापर्यंत निभवण्याची ताकद आहे माझी...!!
*Good Morning*
औषध हे खिशात नाही, तर पोटात गेले तरच फायदा होतो
तसेच चांगले विचार हे फक्त मोबाईलमध्ये नाही,
तर हृदयात उतरले तरच जीवन यशस्वी होते.
☘ शुभ सकाळ ☘
कोणत्याही क्षेत्रात नेत्रुत्व करणे म्हणजे हुकुमत गाजवणे नसून,
जबाबदारी स्वीकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून,
सोबत घेवुन प्रगती करणे होय...
☘ शुभ सकाळ ☘
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला मैत्री किंवा नात करायला आवडत नाही....
आम्हाला फ़क्त माणसे महत्वाची आहे ..
ती पण तुमच्या सारखी..
☘ शुभ सकाळ ☘
आईची ही वेडी माया ........... पडतो मी तुझ्या पाया.
तुझ्या पोटी जन्मो हीच माझी जन्मोजन्मी ची आशा.
☘ शुभ सकाळ ☘
✍ डोक शांत असेल तर र्णय चुकत नाहीत,
अन्...भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत...
✍ *GOOD MORNING*
हसता हसता सामोरे जा आयुष्याला.तरच घडवू शकाल भविष्याला
कधी निघून जाईल, आयुष्य कळणार नाही...आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही..!!!
शुभ सकाळ
कधी आठवण करु शकलो नाही तर स्वार्थी समजू नका....!!!
वास्तवात या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत...!!!
मी विसरलो नाही कुणाला....!!!
माझे छान मित्र आहेत जगात...!!!
फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे, सुखाच्या शोधात...!!!
❤|| शुभ सकाळ ||❤
☝ एक आस, एक विसावा...तुमचा मेसेज रोज दिसावा...
तुमची आठवण न यावी तो दिवस नसावा...
☝ हृदयाच्या❣ प्रत्येक कोप-यात, तुमच्या सारख्या जिवलगांचा सहवास असावा..
!!! शुभ सकाळ !!!
लिहताना जपावे ते अक्षर मतातले,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते शब्द ओठातले,
आणि हसताना विसरावे दुख जिवनातले.
☘ Good morning ☘
कोणी ढकलुन देईपर्यंत कोणाच्याही दारात उभे राहु नका.
मान-सन्मान त्यांचाच करा......,
जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील.......
₲๑๑d ℳ๑®ทïทg
Have A Great Day
यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.
कारण यशाची व्याख्या लोकं ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध
करतो
*शुभ प्रभात*
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात...
पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते...
Good Morning
आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि तारे मोजण्याच्या नादात चंद्रच
गमावला...
|| *शुभ सकाळ* ||
काही वेळा आपली चुक नसताना ही शांत बसणं योग्य असतं...
कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही...!
☆ सुप्रभात ☆
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.
☆ शुभ प्रभात ☆
जो तुमच्या आनंदासाठी, हार मानतो. त्याच्याशी तुम्ही कधीच, जिंकू शकत नाही...!
।। Good morning ।।
✍ डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
अन्...भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत...
✍ *GOOD MORNING*
बशी म्हणाली कपाला श्रेय नाही नशिबाला पिताना पितात बशीभर अन म्हणताना म्हणतात
कपभर...!
कप म्हणाला बशीला तुझा मोठा वशिला धरतात मला कानाला अन् लावतात तुला
ओठाला...!!!
*या चहा प्यायला.*
*शुभ ससकाळ *
फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे.
हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे.
भेटुन तर सर्वजण आंनदी होतात.
पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे...
|| शुभ रात्री ||
यशस्वी कथा वाचू नका,
त्यांनी केवळ संदेश मिळतो.
अपयशाच्या कथा वाचा,
त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात
|| शुभ सकाळ ||
मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या व सकाळी झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या
.
.
.
.
नेटसम्राटांना
☆ शुभ सकाळ ☆
डोंगरावर चढणारा झुकूनच चालतो पण जेव्हा तो उतरू लागतो तेव्हा ताठपणे
उतरतो....
कोणी झुकत असेल तर समजावे की तो उंचावर जात आहे
आणि कोणी ताठ वागत असेल तर समजावे की तो खाली चालला आहे....
☆ शुभ सकाळ ☆
स्वप्नं छोटं असलं तरी चालेल..
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे..
☆ शुभ सकाळ ☆
✍ काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात.
काही माणसे गरिबीला गुलाम करतात.
माञ, जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणंस खऱ्या जीवनाचा सन्मान
करतात...!!!
☆ शुभ सकाळ ☆
माणसाच्या मुखात गोडवा...मनात प्रेम...वागण्यात नम्रता... आणि हृदयात गरीबीची जाण
असली की...बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात...!
☘ शुभ सकाळ ☘
मनात घर करून गेलेली व्य़क्ती कधीच विसरता येत नाही......!!!
घर छोटं असले तरी चालेल पण मन माञ मोठ असल पाहिजे.......!!
☘ Good morning ☘
सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात ती फक्त पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं फक्त लक्षात ठेवायच असतं सर्वच काही आपल
नसत..
☆ शुभ प्रभात ☆
मनापासून जीव लावला कि रानातलं पाखरु सुद्धा आवडीनं जवळ येत आपण तर माणूस
आहोत,
त्यामुळं आयुष्य हे एकदाच आहे, मी पणा नको, तर सर्वांशी प्रेमाने रहा...
|| शुभ प्रभात ||
आकाशात एक तारा आपला असावा थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा.
एक छोटीशी दुनिया आपली असावी तुमच्यासारखी जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी.
तुमच्यासारखी जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी....
|| शुभ सकाळ ||
कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही.
जरी पाने उलटले कि जुने काही आठवत नाही.
आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल
पण आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.
|| शुभ सकाळ ||
Post a Comment