12 Marathi Months Name With PDF | मराठी महिने व नाव मराठी आणि इंग्रजी

या आर्टिकल मध्ये तुमच्या साठी सादर करीत आहो 12 मराठी महिने (Marathi Months Name) व त्यांची नावे. या आर्टिकल मध्ये तुम्हाला इंग्रजी महिन्यांचे मराठी रूपांतरण मिडेल आणि हिंदू धर्मातील मराठी महिन्यांचे नावे पण मिडेल (months name in marathi)

months name in marathi and english

सोबत तुम्ही मराठी महिने pdf पण आपल्या मोबाइलला मध्ये डाउनलोड करून ठेऊ शकता.



Months Name In Marathi and English


English Marathi Hindu Month Period
January जानेवारी चैत्र April to May
February फेब्रुवारी वैशाख May to June
March मार्च ज्येष्ठ June to July
April एप्रिल आषाढ July to August
May मे श्रावण August to September
June जून भाद्रपद September to October
July जुलै आश्विन October to November
August ऑगस्ट कार्तिक November to December
September सप्टेंबर मार्गशीर्ष December to January
October ऑक्टोबर पौष January to February
November नोव्हेंबर माघ February to March
December डिसेंबर फाल्गुन March to April


 Marathi Months Name PDF

मराठी महिन्यांचे नावे pdf (months name in marathi pdf) ला आपल्या मोबाइलला मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click Here To Download


 Marathi Months Name Chart

months name in marathi chart

तर हे होते संपूर्ण मराठी महिने इंग्रजीत आणि मराठी तुम्हाला हे माहिती कशी वाटली आम्हाला कंमेंट मध्ये सांगा आणि या आर्टिकल ला आपल्या मित्रां सोबत सहारे करा.

Read

मराठी पत्र लेखन | Marathi Letter Writing Format & Example

बारा राशी नावे | Zodiac Signs In Marathi

मराठी अंक १ ते १०० | Number In Marathi 1 To 100

आठवड्याचे वार इंग्रजीत आणि मराठीत | Days Of The Week In Marathi And English

3 Comments

  1. बहुत सुन्दर है सहज और सरल है अभ्यास के लिए आपको बहुत बहुत धन्यवाद .

    ReplyDelete
  2. Arya Deepak Nandgaonkar

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post