Marathi Alphabets With PDF | मराठी मुळाक्षरे | Marathi Varnamala | Swar And Vyanjan In Marathi

मित्रांनो आम्ही तुमच्या साठी सादर करीत आहो मराठी मुळाक्षरे (Marathi Alphabets) जे तुम्ही ऑनलाईन वाचू शकता आणि मराठी मुळाक्षरे pdf (Marathi Alphabets pdf) डाउनलोड पण करू शकता आपल्या मोबाइल मध्ये. 

Marathi Alphabets With PDF

मराठी वर्णमाला (Marathi Varnamala) हि देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते म्हणून मराठी आणि हिंदी वर्णमाला एक सारखी दिसते. मराठी वर्णमाला मध्ये छत्तीस व्यंजन आणि बारा स्वर असतात (Swar and vyanjan in marathi).  


स्वर | Vowels In Marathi

अ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ अं अः

व्यंजन | Consonants In Marathi

क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व 
ष स ह ळ क्ष ज्ञ

Marathi Alphabets PDF With Pictures 

मराठी वर्णमाला pdf ला आपल्या मोबाइलला मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. या मराठी मुळाक्षरे pdf मध्ये मुळाक्षरांचे चित्रण (marathi alphabets with pictures pdf) पण दिलेले आहे ज्याने तुम्हाला समजण्यात सोपे पडेल.

Click Here To Download

Marathi Mulakshare Worksheet PDF

मराठी मुळाक्षर चा अभ्यास करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि (marathi alphabets writing practice worksheets pdf) डाउनलोड करा. Marathi 

Click Here To Download

Marathi Alphabets With Pictures

Marathi Alphabets With Pictures

तर हे होते संपूर्ण मराठी मुळाक्षरे, तुम्हाला हे माहिती कशी वाटली आम्हाला कंमेंट मध्ये सांगा आणि या आर्टिकल ला आपल्या मित्रां सोबत सहारे करा.

Read

मराठी पत्र लेखन | Marathi Letter Writing Format & Example

मागणीपत्र लेखन | Magni Patra Lekhan In Marathi With Examples

आठवड्याचे वार इंग्रजीत आणि मराठीत | Days Of The Week In Marathi And English

मराठी अंक १ ते १०० | Number In Marathi 1 To 100 Names With PDF Chart

मराठी समानार्थी शब्द | Samanarthi Shabd In Marathi 

2 Comments

Post a Comment

Previous Post Next Post